TOP विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. SECRETS

Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Blog Article

[२५४] मुंबईतील शेवटच्या सामन्याबरोबर भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी गमावली. कोहलीने मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या.[२५५] भारताने कम बॅक करत पहिल्या क्रमांकावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असे पराभूत केले आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.[२५६] त्याने मालिकेमध्ये ३३.३३ च्या सरासरीने २०० धावा केल्या, ज्यात दिल्लीमधल्या शेवटच्या सामन्यातील ४४ आणि ८८ धावा होत्या.[२५७]

[१७०] भारताने मालिका ४-० अशी जिंकली, आणि चार दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणारा पहिला संघ ठरला.[१७१] कोहलीने मालिकेमध्ये ५६.८० च्या सरासरीने धावा केल्या आणि कसोटी संघातली आपली जागा मजबूत केली.[१७२]

दुखापतीतून सावरलेला धोणीने २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ साठी संघात कर्णधार म्हणून पुनरागमन केले आणि कोहली उपकर्णधार झाला. स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात, कोहलीने सर्वाधिक नाबाद ३६ धावा करून भारताला सात गडी राखून विजय मिळवून दिला.[२१७] पुढच्या वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात त्याने ४१ चेंडूत ५४ धावा केल्या[२१८] आणि बांग्लादेश विरुद्ध ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या,[२१९] दोन्ही सामन्यात भारताने धावांचा more info यशस्वी पाठलाग केला. उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या ४४ चेंडूंमधील ७२ धावांच्या जोरावर, भारताने १७३ धावांचा, सहा गडी आणि पाच चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला.

^ "कर्णधार कोहलीचा नवा विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

कोहलीने नाबाद ९०,[२५९] नाबाद ५९ [२६०] आणि ५० अशा तिनही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली, आणि दोन सामन्यांमध्ये सामनावीराच्या पुरस्कारासहित, मालिकावीराचा बहुमान सुद्धा मिळवला.[२६१] त्यानंतर झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती, ज्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ८४ धावांचा पाठलाग करताना ४९ धावा केल्या,[२६२] त्यामागोमाग दोन वेळा धावांचा यशस्वी पाठलाग करताना श्रीलंकेविरुद्ध नाबाद ५६ आणि बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात नाबाद ४१ धावा केल्या.[२६३]

गंभीर कोच होण्याआधीच सीनियर खेळाडूंनी निवृत्ती घेतली, वनडे-टेस्ट खेळण्यावर गौतमचं मत काय? वाचा

टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी गमावली. दोन्ही मालिकांमध्ये कोहली धावांसाठी संघर्ष करताना दिसला, त्याची टी२० मध्ये सरासरी होती १८[१६४] आणि एकदिवसीय मालिकेमध्ये ४.३३.[१६५] जलदगती गोलंदाजांनी कोहलीला त्रस्त केले, विशेषतः जुनैद खान, त्याने कोहलीला तीनही एकदिवसीय सामन्यांत बाद केले.[१६६] इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मलिका कोहली साठी शांततेत गेली, ज्यात त्याने ३८.७५ च्या सरासरीने १५५ धावा केल्या.[१६७] अपवाद होता तो रांची मधील तिसरा एकदिवसीय सामना, ज्यात त्याने नाबाद ७७ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली.[१६८] "मला विराट कोहलीची फलंदाजी पहायला खूप आवडतं. तो मला माझ्या अंतःव्यक्ति सारखा वाटतो. मला त्याची आक्रमकता आवडते, आणि गंभीर भावना जी माझ्यात असायची. तो मला माझी स्वतःची आठवण करून देतो. " “

२०१५ मध्ये कोहलीने देशभरात व्यायामशाळा आणि स्वास्थ केंद्र यांची साखळी सुरू करण्यासाठी

[१६९] २०१५ च्या सुरुवातीला, रिचर्ड्स म्हणाले, कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये "आत्ताच विख्यात" आहे,[३०९] तसेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू डीन जोन्स कोहलीला "क्रिकेट विश्वाचा नवा राजा" म्हणाले.[३१०]

नोंदी

कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा भारतीय विक्रम सचिनच्या नावावर आहे : २१७ धावा (न्यू झीलंडविरुद्ध १९९९-२०००).

आणि त्याची वर्तणूक आणि तो ज्याप्रकारे त्याच्या संघावर नियंत्रण ठेवत होता, ते पाहून मी फार प्रभावित झालो. त्याच्यात ती ठिणगी होती. आणि मी युवीला भेट घडवून द्यायला सांगितली. "[३२९] शिखर धवन, रोहित शर्मा आणि मुरली विजय सोबत सजदेह कोहलीच्या एनडोर्समेंट्स सांभाळतो. २०१३ मध्ये कोहलीची ब्रँ एनडोर्समेंट्स

सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३९]

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद ९-१३ फेब्रुवारी २०१७ १ला डाव: २०४ (२४६ चेंडू: २४×४) २रा डाव: ३८ (४० चेंडू: २×४, १×६) विजयी [३६५]

Report this page